निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत nipun maharashtra chachni
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत nipun maharashtra chachni संदर्भ : १) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र. SCERT-४४.०/११/२०२५-MATHSI/१५९०९९५/२०२५ दि. ०९ डिसेंबर २०२५ २) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र/राशैसंप्रपम/ग.वि/निपुण महाराष्ट्र/२०२६/१८ दि.२० फेब्रुवारी २०२६ ३) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र/राशैसंप्रपम/ग.वि./निपुण महाराष्ट्र/२०२६/३४ दि.२५ मार्च २०२६ उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, निपुण महाराष्ट्र (SCERTM) अॅपमधील चाचणी सुविधा … Read more