राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची “सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” तसेच केंद्र शासनाची “एकीकृत निवृत्तीवेतन योजना” (UPS) लागू करणेबाबत sudharit pension yojana ups scheme 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची “सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” तसेच केंद्र शासनाची “एकीकृत निवृत्तीवेतन योजना” (UPS) लागू करणेबाबत sudharit pension yojana ups scheme 

संदर्भ:- वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांकः सेनिवे-२०२४/प्र.क्र५४/सेवा-४. दिनांक २०/०९/२०२४

उपरोक्त विषयास अनुसरुन वित्त विभागाने संदर्भाकिंत शासन निर्णय निर्गमित केला आहे.

२. सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पुढीप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे:

“राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्याययाचा एक वेळेचा (One Time Option) विकल्प दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत संबंधित कार्यालय/प्रमुख यांचेकडे सादर करावा.”

३. उपरोक्त शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर शासन निर्णय लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेबाबतीत केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल कृपया सादर करावा.

Related posts:

Leave a Comment