इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७. विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेच्या मुदतवाढीबाबत eleventh online pravesh prakriya
उपरोक्त विषयान्वये सन २०२६-२७ मधील प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थी नोंदणी अर्जाचा भाग १ भरणेची प्रक्रिया राज्य मंडळाचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू ठेवण्यात यावी. प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक तद् नंतर कळविण्यात येईल.
उपरोक्त बाबत आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करण्यात यावी.











