TET मराठी सराव प्रश्नपत्रिका सोडवा tet questions paper 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET मराठी सराव प्रश्नपत्रिका सोडवा tet questions paper 

वायुदल : एअर चीफ मार्शल :: नौदल : ?

(1) अॅडमिरल

(2) जनरल

(3) कमांडर

(4) कॅप्टन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

‘केसरी’ या प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते ?

(1) लोकमान्य टिळक

(2) विष्णुशास्त्री चिपळूणकर

(3) गोपाळ गणेश आगरकर

(4) बाळशास्त्री जांभेकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

विविध धर्माच्या संदभनि खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते ?

(1) बायबल

(2) कुराण

(3) गुरुग्रंथसाहिब

(4)चर्च

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

भारूड’ हा लोककलेचा प्रकार महाराष्ट्रात खालीलपैकी कोणामुळे विशेष लोकप्रिय झाला?

(1) संत ज्ञानेश्वर

(2) संत तुकाराम

(3) संत एकनाथ

(4) संत नामदेव

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘कोंढाणा’ किल्ला जिंकल्यानंतर त्या किल्यास कोणते नवीन नाव दिले?

(1) विशालगड

(2) प्रतापगड

(3) पावनगड

4) सिंहगड

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

खालीलपैकी संत ज्ञानेश्वर यांच्याबाबत अयोग्य (चुकीचे) विधान कोणते?

( A) त्यांनी संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचा अर्थ मराठीत सांगणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला.

(B) ‘अमृतानुभव’ या ग्रंथाची रचना ल्यांनी केली.

(C) त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतभर पायी प्रवास केला,

(1) फक्त (A)

(2) फक्त (B)

(3) फक्त (C)

(4) (A) आणि (B) दोन्ही

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील ‘सुमंत’ या पदावरील व्यक्ती कोणते काम पहात असे?

(1) परराज्यांशी संबंध ठेवणे

(2) राज्याचा जमाखर्च पाहणे

(3) न्यायदान करणे

(4)) धार्मिक कामे पाहणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

घडीच्या पर्वतांबाबत (Fold Mountains) खालीलपैकी कोणते विधान अयोग्य (चुकीचे) आहे?

(1) या पर्वतांची निर्मिती भूकवचावरील दाबामुळे होते.

(2) हिमालय आणि अरवली हे घडीचे पर्वत आहेत.

(3) या पर्वतांचा माथा सपाट आणि ठोकळ्यासारखा दिसतो.

(4) या पर्वतांना अनेक घड्या (Folds) पडलेल्या असतात.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये वापरले जाणारे ‘GI.S.’ (जी. आय. एस.) हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?

(1) ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम (Global Information System)

(2) जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम (Geographic Information System)

(3) जिओलॉजिकल इंटरनॅशनल सर्व्हे (Geological International Survey)

(4) ग्लोबल इंटरफेस सिस्टीम (Global Interface System)

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी भारतात ‘ग्राहक संरक्षण कायदा’ (Consumer Protection Act) पहिल्यांदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

(1) 1986

(2) 1995

(3) 2005

(4) 2015

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

नदी आणि तिचे उगमस्थान (Origin) यांची अयोग्य जोडी कोणती?

(1) गोदावरी त्र्यंबकेश्वर

(2) कृष्णा महाबळेश्वर

(3) कावेरी भीमाशंकर

(4) नर्मदा अमरकंटक

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

भारताचे ‘राष्ट्रपती’ (President) पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती वर्षे पूर्ण असणे

आवश्यक आहे?

(1) 25 वर्षे

(2) 30 वर्षे

(3) 35 वर्षे

(4) 21 वर्षे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीनुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी ‘मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’

(Right to Education) हा मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आला?

(1) 86 वी

(2) 42 वी

(3) 44 वी

(4) 73 वा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये (उदा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) महिलांसाठी एकूण किती

टक्के जागा राखीच (Reserved) ठेवण्यात आल्या आहेत?

(1) 33%

(2) 50%

(3) 27%

(4) 30%

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह (Permanent House) मानले जाते, कारण…

(1) त्याचे सर्व सदस्य दर ५ वर्षांनी निवृत्त होतात.

(2) ते कधीही विसर्जित होत नाही.

(3) त्याचे सर्व सदस्य आजीवन पदावर राहतात.

(4) त्यावर राष्ट्रपतीचे थेट नियंत्रण असते.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

. हवेचा दाब (Atmospheric Pressure), मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात?

(1) हायड्रोमीटर

(2) बरोमीटर

(3) लॅक्टोमीटर

(4) थर्मामीटर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

वनस्पतीसृष्टीतील कोणत्या गटात संवहनी संस्था (Vascular tissues जलवाहिन्या व रसवाहिन्या) सर्वप्रथम विकसित झालेली आढळते?

(1) तेरिडोफायटा

(2) ब्रायोफायटा

(3) शैवाल

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

एखाद्या वस्तूवर विद्युत प्रभार (Electric charge) आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी कोणते साधे उपकरण वापरले

जाते?

(1) सुवर्णपत्र विद्युतदर्शी

(2) व्होल्टमीटर

(3) तडित्तरक्षक

(4) गैल्कानोमीटर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

कापूर किंवा डांबरगोळ्या उघड्यावर ठेवल्यास त्यांचे आकारमान कमी होते. स्थायूचे थेट बायूत रूपांतर होण्याच्या या क्रियेला काय म्हणतात?

(1) चाष्पीभवन

(2) संघनन

(3) संप्लवन

(4) विलयन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

दुधाचे दही होणे हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा बदल आहे?

(1) रासायनिक बदल

(2) भौतिक बदल

(3) अनावर्ती बदल

(4) प्रत्यावर्ती (उलट होणारा) बदल

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

विविध ऊर्जेची रूप्पे व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवाः

(A) ताणलेला वाण/धनुष्य – स्थितीज ऊर्जा

(B) सूर्याची किरणे – प्रकाश ऊर्जा

(C) वाहणारे पाणी – गतिज ऊर्जा

अटवाघूळ अंधारास उडताना स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी व भक्ष्य पकडग्यासाठी कोणत्या प्रकारच्या ध्वनीया वापर करते?

(1) श्राव्य ध्मनी (Audible)

(2) अपश्राव्न्द ध्वनी (Infrasonic)

(3) श्रव्यातीत ध्वनी (Ultrasonic)

(4) प्रतिध्वनी

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

‘शुष्क बर्फ’ (Dry lee) जो पदार्थ थंड ठेवण्यासाठी आणि आइस्क्रीम टिकवण्यासाठी वापरला जातो, तो मूलतः काय

असता?

(1) गोठवलेला नायट्रोजन

(2) गोठवलेला आक्सिजन

(3) गोठवलेला कार्बन डायऑक्साइड

(4) गोठवलेला कार्बन मोनॉक्साइड

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

“डेंग्यू’ (अनुल) हा विषाणूजन्य आजार खालीलपैकी कोणत्या डासाच्या मादीमुळे पसरतो ?

(1) अॅनाफिलिस

(2) एडिस इजिप्ती

(3) क्युलेक्स

(4) प्लाझमीडियम

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

पाव (Bread) तयार करताना तो फुगण्यासाठी आणि सच्छिद्र होण्यासाठी खालीलपैकी

कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर

प्रामुख्याने केला जातो?

(1) लॅक्टोबॅसिलस

(2) रायझोबियम

(3) यीस्ट (किण्व)

(4) क्लॉस्ट्रिडियम

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

Related posts:

Leave a Comment