इयत्ता १ ली ते १० वी सर्व विषय प्रश्नपेढी उपलब्ध prashnapedhi available
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मूल्यमापन विभागामार्फत इयत्ता १ ली ते १० वी साठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, परिसर अभ्यास, हिंदी व सामाजिक शास्त्र या विषयांच्या इयत्तानिहाय व विषयनिहाय क्षमता आधारित प्रश्नपेढी http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सर्व शिक्षकांनी या प्रश्नपेढीचा नियमितपणे वर्गप्रक्रियेत वापर करावा. विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासावर लक्ष केंद्रित करून अध्यापन, सराव व मूल्यमापन यामध्ये या प्रश्नांचा समावेश करावा. यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होण्यास मदत होईल.
-मूल्यमापन विभाग,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे….
इयत्ता 10 वी प्रश्नपेढी Click here








