फेब्रुवारी-मार्च २०२६ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांच्या गुणपत्रिका तथा प्रमाणपत्र DigiLocker प्रणाली उपलब्ध असलेबाबत tenth Mark’s list certificate 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फेब्रुवारी-मार्च २०२६ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांच्या गुणपत्रिका तथा प्रमाणपत्र DigiLocker प्रणाली उपलब्ध असलेबाबत tenth Mark’s list certificate 

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेबुवारी-मार्च २०२६ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र APAAR-ID शी सलग्न स्वरुपात DigiLocker वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. यामध्ये परीक्षेचे वर्ष, परीक्षा सत्र व बैठक क्रमांक नमूद करुन विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र प्राप्त करता येतील.

वर त्याचप्रमाणे सदर गुणपत्रक तथा प्रमाणपत्र मंडळाच्या eMarkSheet- portal https://boardmarksheet.maharashtra.gov.in वर digital गुणपत्रक तथा प्रमाणपत्र Download करण्याकरीता उपलब्ध आहेत.

याबाबत आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रानी त्यांच्या वृत्तपत्रात / प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment