पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि.22 फेब्रुवारी, 2026 च्या अंतिम निकालाच्या प्रसिध्दी निवेदनाबाबत scolarship exam final result declared 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि.22 फेब्रुवारी, 2026 च्या अंतिम निकालाच्या प्रसिध्दी निवेदनाबाबत scolarship exam final result declared 

महोदय,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 22 फेब्रुवारी, 2026 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतिम निकाल, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या आणि त्या अनुषंगिक माहिती गुरूवार दि. 02 जुलै, 2026 रोजी परिषदेच्या https://mscepune.inhttps://2026.puppssmsce.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल. त्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक सोबत जोडले आहे. कृपया सरदहू निवेदनास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावरून विनामूल्य प्रसिध्दी द्यावी, अशी आपणास विनंती आहे.

सोबत :- प्रसिध्दीपत्रक

Related posts:

Leave a Comment