जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणेबाबत ssc hsc exam puravni result 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणेबाबत ssc hsc exam puravni result 

प्रति, १) मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-४०००३२

२) मा. विभागीय प्रसिध्दी उपसंचालक, पुणे/नागपूर/छत्रपती संभाजीनगर / मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण

३) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई-४०००३० ४)

मा. संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र नवीन प्रसारण भवन, बॅकबे रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई-४०००२०

५) मा. संचालक, आकाशवाणी केंद्र, पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर / मुंबई/जळगांव / रत्नागिरी/सांगली/कोल्हापूर/सातारा /

सोलापूर/नाशिक

६) सर्व जिल्हा प्रसिध्दी अधिकारी

७) मा. संपादक, सर्व वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे

विषयः जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करणेबाबत.

महोदय,

जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करणेबाबतच्या प्रकटनाची प्रत सोबत जोडली आहे.

सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी बातम्यांचे वेळी विनामूल्य

प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment