सेवांतर्गत बी.एड.(११०८) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडी प्रवेश वेळापत्रक ycmou b.ed application registration
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन २०२६-२८ या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया दि.२७ जुलै २०२६ पासून सुरू होत आहे.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक दि. २७.०७.२०२६
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि. ०३.०८.२०२६ (रात्री ११.५९ वा. पर्यंत)
ऑनलाईन प्रवेशासाठी आणि माहितीपुस्तिकेसाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac, http://ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
कृपया प्रवेश अर्ज भरण्याआधी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.










