मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) व BLO डयुटी अंतर्गत कायदेशीर स्वतंत्र व सन्मानजनक मानधन मिळणे, रु.१ कोटींचे जीवन विमा (Life Cover) संरक्षण मंजूर करणे व तांत्रिक त्रुटी दूर करणेबाबत sir blo mandhan insurance
संदर्भ
श्री. महेश ठाकरे, राज्य अध्यक्ष (मरा) प्रहार शिक्षक संघटना यांचे पत्र क्र.११६/२६ दि.२९.०६.२०२६
महोदय,
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये श्री. महेश ठाकरे, राज्य अध्यक्ष (मरा), प्रहार शिक्षक संघटना यांनी मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) व BLO ड्युटी अंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांना कायदेशीर स्वतंत्र व सन्मानजनक मानधन मंजूर करणे, रु. १ कोटीचं जीवन विमा (Life Cover) संरक्षण उपलब्ध करून देणे तसेच कामकाजातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याबाबतचे विनंती निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्याची विनंती केली आहे.
है आहे. त्याअनुषंगाने, सदरचे विनंती निवेदन आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात येत









