सेवांतर्गत बी.एड. (P१०८) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडी प्रवेश ycmou b.ed application link
विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन २०२६-२८ या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेची मुदत खालीलप्रमाणे वाढविण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ०४.०८.२०२६ ते दि. ०५.०८.२०२६ (रात्री ११.५९ वा. पर्यंत)
ऑनलाईन प्रवेशासाठी आणि माहितीपुस्तिकेसाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac, http://ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी,
कृपया प्रवेश अर्ज भरण्याआधी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचावी











