TET परिसर अभ्यास व सा.शास्त्र सराव प्रश्नपत्रिका सोडवा tet practice questions paper
प्र. १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
(अ) १२
(ब) १४
(क) १६
(ड) १८
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब
प्र. वीस कलमी कार्यक्रमाची यांनी घोषणा केली.
(अ) पं. नेहरू
(ब) लालबहादूर शास्त्री
(क) इंदिरा गांधी
(ड) पी.व्ही. नरसिंहराव
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क
प्र. इ.स.१९९२ मध्ये या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
(अ) महाराष्ट्र
(ब) गुजरात
(क) आंध्र प्रदेश
(ड) उत्तराखंड
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क
खालीलपैकी चिपको आंदोलनाच्या प्रणेत्या कोण आहेत
1. सुंदरलाल बहुगुणा
2. श्रीमती इंदिरा गांधी
3. श्रीमती मेधाताई पाटकर
4. श्रीमती सुषमा स्वराज
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
भारत सरकारने १९७५ मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
(अ) डॉ. फुलरेणू गुहा
(ब) उमा भारती
(क) वसुंधरा राजे
(ड) प्रमिला दंडवते
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ
प्र.) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) पृथ्वी क्षेपणास्त्र. – जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे
(२) अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र.
(३) आकाश क्षेपणास्त्र – जमिनीवरून आकाशात मारा करणारे
(४) नाग – शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
भारतातील …. उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र ‘म्हटले जाते.
(अ) ताग
(ब) वाहन
(क) सिमेंट
(ड) खादी व ग्रामोद्योग.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब
प्र. स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था
(अ) राजकीय व्यवस्था
(ब) आंतरराष्ट्रीय व्यवस्था
(क) सामाजिक व्यवस्था
(ड) यांपैकी नाही
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब
प्र. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी——-
(अ) युद्ध टाळणे
(ब) वसाहतींचे स्वातंत्र्य
(क) राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे
(ड) निःशस्त्रीकरण करणे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ
प्र. पंचायती राजचा हा पायाभूत घटक आहे.
(1) जिल्हा परिषद
(2) तालुका पंचायत
(3) पंचायत समिती
(4) ग्रामपंचायत
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
प्र. ……..ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते.
(1) स्थायी समिती
(2) वित्त समिती
(3) शिक्षण समिती
(4) कृषी समिती
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्र. पंचायती राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता ?
(1) राज्यकारभारात लोकाचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा.
(2) राज्याच्या कारभारात सुसुत्रता यावी.
(3) लोकांना लोकशाहीचे शिक्षण मिळावे.
(4) मार्गदर्शक तत्त्वांची योग्य ती कार्यवाही व्हावी.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्र. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा :
(1) लष्कराची छावणी – कटक मंडळ
(2) तालुका पातळी – नगरपालिका
(3) जिल्हा पातळी – जिल्हा परिषद
(4) मोठी शहरे – महानगरपालिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्र) खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही?
1. उपायुक्त
2. नगर अभियंता
3. आरोग्य अधिकारी
4. उपमहापौर
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
प्र) वैभवने वयाची 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल ?
1.3 वर्षे
2. 8 वर्षे
3.5 वर्षे
4. 6 वर्षे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
स्थानिक स्वराज्य संस्थांचा सदस्य होण्यासाठी वयाची अट काय आहे
1. 21 वर्ष
2. 25 वर्ष
3. 30 वर्ष
4. 35 वर्ष
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
विधानसभा व लोकसभा सदस्य होण्यासाठी वयाची अट किती आहे
1. 21 वर्ष
2. 25 वर्ष
3. 30 वर्ष
4. 35 वर्ष
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
विधान परिषद सदस्य व राज्यसभा सदस्य होण्यासाठी वयाची अट किती आहे
1. 21 वर्ष
2. 25 वर्ष
3. 30 वर्ष
4. 35 वर्ष
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
राज्यपाल व उपराष्ट्रपती होण्यासाठी वयाची अट किती आहे
1. 21 वर्ष
2. 25 वर्ष
3. 30 वर्ष
4. 35 वर्ष
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
किमान 7 व कमाल 17 ही सदस्य संख्या खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते
1. ग्रामपंचायत
2. पंचायत समिती
3. जिल्हा परिषद
4. महानगरपालिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
किमान 15 व कमाल 45 ही सदस्य संख्या खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते
1. ग्रामपंचायत
2. पंचायत समिती
3. जिल्हा परिषद
4. महानगरपालिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
किमान 50 व कमाल 75 ही सदस्य संख्या खालीलपैकी कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते
1. ग्रामपंचायत
2. पंचायत समिती
3. जिल्हा परिषद
4. महानगरपालिका
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
प्र. किमान 15 व कमाल 45 सदस्यसंख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते ?
(1) नगरपंचायत
(2) पंचायत समिती
(3) नगरपरिषद
(4) ग्रामपंचायत
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
प्र. जिल्हा परिषद कामकाजसंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता?
(1) जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान 50 असते
(2) जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात
(3) अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरूद्ध अविश्वास ठरावासाठी 1/3 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो
(4) जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्र. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता?
(1) जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या किमान 60 असते
(2) जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात
(3) जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे असले पाहिजे
(4) जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
demy
[प्र]. पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते?
1) गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात.
2) ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचाची असते.
3) ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते.
4) ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
[प्र] जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार……. यांनाअसतो.
(1) जिल्हा परिषद अध्यक्ष
(2) जिल्हा परिषद उपाध्यक्ष
(3) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
(4) जिल्हाधिकारी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
[प्र] पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत वर्षांची असते.
(1) अडीच
(2) तीन
(3) पाच
(4) दोन
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
प्रा. नगरपरिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो?
(1) गटविकास अधिकारी
(2) मुख्य कार्यकारी अधिकारी
(3) नगरसेवक
(4) मुख्याधिकारी
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
प्रा. किमान 17 व कमाल 38 ही सदस्यसंख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते ?
(1) नगरपंचायत
(2) ग्रामपंचायत
(3) पंचायत समिती
(4) नगरपरिषद
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4