०५ सप्टेंबर शिक्षक दिन मराठी सुंदर चारोळ्या | शायरी teacher’s day marathi charoli 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

०५ सप्टेंबर शिक्षक दिन मराठी सुंदर चारोळ्या | शायरी teacher’s day marathi charoli 

अक्षर-अक्षर शिकवून आम्हाला, शब्दाचा अर्थ सांगितला…… कधी प्रेमाने तर कधी रागवून, जीवनाचा मार्ग दाखवला !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ज्ञानाचा प्रकाश देण्या, दिवा अखंड तो जळतो……. जीवनाचा अर्थ खरा, शिक्षकांमुळेच कळतो!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वात,

चादणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात…

आणि ध्येय गाठण्यासाठी, पाहिजे असते शिक्षकांची साथ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मोडन पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा..

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

विद्यार्थ्यांना घडवणारा संस्कांराचा घडा,

किती उपकार मानू गुरूंचे कळत नाही मला

भाग्य होतं म्हणून गुरु लाभला,

ज्ञानदान करून ज्याने माणूस घडवला

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो,

जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळे कळतो

काय देऊ गुरुदक्षिणा मनात माझ्या हुरहुर,

आयुष्य दिल तेरी फेडता येणार नाही त्रऋण

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

Related posts:

Leave a Comment