जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात चर्चा करणेबाबत बैठक old pension scheme circular
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत मा. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रास अनुसरुन प्रधान सचिव (ले. व को.)
यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३०.१०.२०२६ संपन्न झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडले आहे.










