PRASHAST ॲप २.० वर नोंदणी कशी करावी ? व्हिडिओ कसे पाहावेत ? नोंदणी करण्याच्या स्टेप्स सविस्तर माहिती prashast application link available 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PRASHAST ॲप २.० वर नोंदणी कशी करावी ? व्हिडिओ कसे पाहावेत ? नोंदणी करण्याच्या स्टेप्स सविस्तर माहिती prashast application link available

शासन परिपत्रक उपलब्ध pdf download

स्टेप नंबर 1

PRASHAST ॲप INSTALL करण्यासाठी लिंक उपलब्ध

PRASHAST APPLICATION LINK https://play.google.com/store/apps/details?id=com.dscs.app

स्टेप नंबर 2

प्रशस्त ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲप मध्ये जाऊन PRASHAST Tutorial या टॅबला क्लिक करा

स्टेप नंबर 3

Tutorial Login मध्ये Teacher सिलेक्ट करा यु-डायस कोड भरा व मोबाईल नंबर टाकून कॅपच्या कोड इन्सर्ट करून सेंड ओटीपी वर क्लिक करा

स्टेप नंबर 4

सहा अंकी ओटीपी मोबाईलवर आल्यानंतर सबमिट करा

स्टेप नंबर 5

दिलेल्या इंटरफेस मधील व्हिडिओ क्रमाने पहा

Related posts:

Leave a Comment