सूचनापत्रक क्र. 04 / जुलै 2026 ycmou instructions online application 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचनापत्रक क्र. 04 / जुलै 2026 ycmou instructions online application 

विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रथम वर्ष बी.एड. (सेवांतर्गत), प्रथम वर्ष बी.एड. (विशेष) या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जुलै 2026 या सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत खालीलप्रमाणे वाढविण्यात आलेली आहे.

ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत दिनांक 01.09.2026 ते दिनांक 15.09.2026 (रात्री 11.59 वा.पर्यंत)

1) जुलै 2026 सत्राकरिता ज्या शिक्षणक्रमाला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या website https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1322 या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) शैक्षणिक सत्र जुलै 2026 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.

2) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.

3) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.

4) प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर (स.10.30 ते सायं. 5.30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून) खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

Related posts:

Leave a Comment