वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत varishtha nivad shreni prashikshan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत varishtha nivad shreni prashikshan 

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण – २०२६ ऑनलाईन नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत पोर्टल लिंक उपलब्ध Click here 

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण – २०२६ ऑनलाईन नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत पोर्टल लिंक उपलब्ध

https://portal.maa.ac.in/update

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत…..

संदर्भ :- १. या कार्यालयाचे दिनांक ०८/०९/२०२६ चे पत्र

उपरोक्त विषयानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता माहे एप्रिल व मे २०२६ तसेच ९ सप्टेबर २०२६ ते २० सप्टेबर २०२६ या कालावधीत पात्र शिक्षकांना नावनोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.

यानुसार ऑनलाईन प्रशिक्षण नावनोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत. अशा प्रशिक्षणार्थ्याना दिनांक २२/०९/२०२६ ते २५/०९/२०२६ या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्ती करणेसाठीची सुविधा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर ( https://www.maa.ac.in/) प्रशिक्षणे मेनूअंतर्गत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण tab मध्ये link द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नावनोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये. तसेच दुरुस्तीची ही अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment