राज्यात सन २०२६ च्या दुष्काळामुळे बाधित तालुक्यातील विद्यार्थ्यांना फेब्रु/मार्च २०२७ च्या परीक्षेकरीता परीक्षा शुल्क माफ करणेबाबत pariksha shulka circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यात सन २०२६ च्या दुष्काळामुळे बाधित तालुक्यातील विद्यार्थ्यांना फेब्रु/मार्च २०२७ च्या परीक्षेकरीता परीक्षा शुल्क माफ करणेबाबत pariksha shulka circular 

संदर्भ :- १)

शासन निर्णय क्रमांक एफ ई डी १५९२/१२०२/ [११३२] साशि-५ मुंबई ३२,दि.१८ ऑक्टोबर १९९३

२) मदत व पुनर्वसन विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक: समिती-२०२६/प्र.क्र..८२/मदत-२ दि. २५ सप्टेंबर २०२६

३) शासन पत्र क्रमांक: संकीर्ण-२०२६/प्र. क्र.६१/एसडी-५. दि.०५ ऑक्टोबर २०२६

४) या कार्यालयाचे पत्र क्र. रा. मं. लेखा/दुष्काळग्रस्त फी माफी-२६-२७/४०४४ दि.२९/०९/२०२६

५) मदत व पुनर्वसन विभाग यांचा शासन निर्णय क्रमांकः समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२ दि. १४/१०/२६

६) शासन पत्र क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र. क्र.६१/एसडी-५. दि.२३ ऑक्टोबर २०२६

उपरोक्त विषयास अनुसरून व संदर्भिय शासन निर्णय क्र.०५ अन्वये राज्यातील ३०५ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. सदर दुष्काळग्रस्त ३०५ तालुक्यामधील राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय झालेला आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.

त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रु/मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ १० वी व इ १२ वी परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून न घेता आवेदन पत्रे भरून घेण्यात यावीत. सदर आवेदन पत्रे भरताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफी योजने अंतर्गत शासन निर्णय दि.१८.१०.१९९३ मधील निकषांमध्ये केवळ या आर्थिक वर्षात एक विशेष बाब म्हणून शिथिलता देऊन योजनेची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. त्यानुसार आवेदन पत्र भरत असताना परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी आपल्या कार्यकक्षेतील दुष्काळग्रस्त तालुक्यातील खालील प्रमाणे विद्याथ्यांची फी माफीची कार्यवाही पुढीलप्रमाणे करण्यात यावी.

१. दि. १४ ऑक्टोबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या राज्यामध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये आपत्तीची परिस्थिती उद्भवलेल्या दुष्काळग्रस्त एकूण ३०५ तालुक्यातील मंडळाच्या माध्यमिक शाळा / उच्च्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२७ मधील परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांस परीक्षा फी माफीचा लाभ देण्यात येणार आहे.

२. दुष्काळग्रस्त एकूण ३०५ तालुक्याव्यतिरिक्त इतर सर्व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विहित पद्धतीनुसार व विहित मुदतीत्त परीक्षा शुल्क भरणा करणे आवश्यक आहे.

४. वे विदवार्थी त्याच परीक्षेस दुस-यांदा बसले असतील (रिपिटर) अशा विद्यार्थ्यांना सुप्दा लागू राहील.

५. बे विदवार्षी बहि.स्थ (एक्सटर्नल) म्हणून नोंदले असतील अशा विद्यार्थ्यांना सुष्दा लागू राहील.

६. शहरी भागात बास्तव्यास असलेले, परंतु दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतजमीन असणाऱ्या पालकांचे विद्यार्थी पाल्य यांना सुध्दा लागू राहील.

७. शिक्षणासाठी अन्य ठिकाणी / शहरात बास्तव्यास असलेले, परंतु मूळ गाव दुष्काळग्रस्त तालुक्यात असलेले विद्यार्थी यांना सुध्दा लागू राहील.

८. दुष्काळग्नस्त / टंचाईग्रस्त भागातील इ.१०वी व १२वी च्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची आवेदन पने सुध्दा परीक्षा शुल्क न येता भरून घेण्यात यावीत त्यांचे परीक्षा शुल्क हे शासनाच्या संबंधीत विभागाकडून एकत्रित प्रस्ताव पाठवून राज्य मंडळा मार्फत घेण्यात येणार आहे.

९. सदर नोबनेच्या प्रभावी अंमलबजावणीसावी मुख्याध्यापक/प्रावार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांनी वैयक्तिक लक्ष यालून विहित कालावधीमध्ये आवेदन को भरून घेण्याबाबत पातपुरावा करण्याबाबत विभागीय मंडळ स्तरावरून शूचित करावे

१०. मुख्याध्यापकोनी आबेदनपने घरून घेण्याची कार्यवाही 7 दिवसात करण्याबाबत त्यांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. दुव्काळप्ररत भागातील पात्र विद्यार्थ्यांचे नाहिती भरण्यासाती Institute Login मध्ये Application = Drought Entry / वुब्काळग्रस्त नोंव या option मध्ये माहिती भरावी.

११. दुष्काळग्रस्त भागातील सबलतील पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरणा केली असेल अशा विद्यार्थ्याचा शुल्क परतावा रक्कय विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आधार बैलक Bank Account मध्ये वर्ग करण्यात वेणार असल्याने, विद्यार्थ्याच्या आधार क्रमांकाशी तंलान बँक खाल्याची माहिती उपलब्ध न झाल्यास अथवा चुकीची माहीती अथवा चुकीचा आधार क्रमांक दिल्यास सदर लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने परिपूर्ण माहिती निर्धारित कालावधीमध्ये भरण्पाची दक्षना पेण्यात यावी, ही जबाबदारी पूर्णतः संबधित मुख्याध्यापक/प्राचार्य वांची राहील.

१२. ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शाळा क. महाविद्यालयांनी जमा करून घेतलेले आहेत, तयानि मंडळाकडे भरणा केलेला नाही, असे जमा केलेले गुल्क त्यांचे स्तरावर विद्यार्थ्यांना तात्काळ परत कराते. ही जबाबदारी पूर्णतः संबधित मुख्याध्यापक/प्राचार्य वांची राहील.

उपरोक प्रमाणे निकषांची व अन्य आवश्वक बाबींची संवर्षीव शासन निर्णयानुसार खात्री करून घेण्यात यावी. व त्यानुसार सदरील योकनेची अंमलबजावणीसाती विहित मुरतीत विद्यार्थ्याचे आवेदन पत्रे भरून घेण्यात यावीत, सर्व संबंधीताना आपल्या स्तरावरून सूचित कराते, व केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल या कार्यालयास सादर करण्यात पावा. (मा. अध्यक्ष यांचे मान्यतेने)

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment