राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण धोरण (सुधारीत धोरण) five percent reservation sudharit dhoran circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण धोरण (सुधारीत धोरण) five percent reservation sudharit dhoran circular 

संदर्भ: १) क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: SD-१२०१६/२/२०२६/(ई-

१७१८८९५)/क्रीयुसे-२, दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२६.

संचालनालयाचे समक्रमांकाचे पत्र दि.१० ऑक्टोबर, २०२६ अन्वये राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर नोकरीसाठी ५% आरक्षणाबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे व त्यानुषंगाने संदर्भिय शासन निर्णयाची प्रत सोबत जोडून, त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तथापि, अद्यापही या शासन निर्णयाद्वारे ५% आरक्षण कोणत्या खेळांसाठी लागू आहे, याबाबत खेळाडू व नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे निदर्शनास आले आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन २००५ ते २०२८ या कालावधीत सलग तीन ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट खेळांची तसेच, देशी आणि लोकप्रिय खेळांची यादी सोबत जोडली आहे, त्यास आपल्या जिल्ह्यात प्रसिद्धी द्यावी.

सदर बाब अत्यंत महत्त्वाची असून, ५% आरक्षणाच्या लाभाशी निगडीत असल्याने याबाबतची संपूर्ण माहिती सर्व संबंधितांपर्यंत पोहचेल याची दक्षता घ्यावी. सहपत्र : यादी

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment