जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रिया – सन २०२६ बाबत intra district transfer circular
महोदय,
“जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया-सन २०२६” या विषयाच्या अनुषंगाने शुक्रवार, दि.२७.११.२०२६ रोजी दुपारी ३:०० वा. व्हि.सी. व्दारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर बैठकीस आवश्यक त्या माहिती व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची आपणांस विनंती आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्स लिंक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.










