मा.मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत महापार प्रणालीत शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत sevakarmi karyakram mahapar pranali 

वाचा :-

सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक, सीएफआर १२२४/प्र.क्र. १६४/आस्थामं (१३), दिनांक १९.०६.२०२५

शासन शुध्दीपत्रक :-

मा. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत गट अ व गट ब (राजपत्रित) यांचे ऑफलाईन पध्दतीने नोंदविलेले कार्यमुल्यमापन अहवाल स्कॅन करुन महापार प्रणालीवर अपलोड करण्याबाबत दिनांक १९.०६.२०२५ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते. सदर शासन परिपत्रकामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

२. दिनांक १९.०६.२०२५ च्या शासन परिपत्रकामध्ये रकाना क्रमांक २ मध्ये नमूद केलेल्या बाबी रकाना क्रमांक ३ प्रमाणे वाचाव्यात.

Leave a Comment