इयत्ता 4 थी विषय गणित वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta chauthi vishay ganit

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 4 थी विषय गणित वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta chauthi vishay ganit

इयत्ता चौथी विषय गणित वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे

१. आकृत्यांची नावे व ओळख आहे.

२. संख्या कशा तयार होतात स्पष्ट करतो.

३. सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो

४. विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.

५. विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

६. गणिती स्वाध्याय सोडवितो.

७. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो.

८. परिसरातील भौमितिक आकार सांगतो.

९. मापनाची विविध परिणामे अ उपयोग जाणतो.

१०. संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो.

११. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.

१२. दैनंदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून

विचार करतो.

१३. संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात.

१४. गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग करतो.

१५. गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.

१६. प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजून सांगतो.

१७. संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.

१८. हिशोब ठेवण्यात सवीना मदत करतो.

१९. संख्यावरील प्रत्येक स्थान व संख्या किंमत सांगतो.

२०. विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

२१. सुचविलेल्या उदाहरणाची रीत व क्रम सांगतो.

२२. विचारलेले सूत्रे जलद व अचूक सांगतो.

२३. आलेख पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

२४. चित्र पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.

२५. आलेख पाहून अचूक व योग्य माहिती देतो.

२६. विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो.

२७. उदा. वाचतो व उदा. काय करायचे आहे स्पष्ट सांगतो.

२८. उदा. पाहतो व त्याच्या अचूक जलद गतीने पायऱ्या सांगतो.

२९. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो.

३०. सूचना लक्षपूर्वक एकून त्या प्रमाणे उदा. अचूक सोडवितो.

३१. सूचना लक्षपूर्वक एकूण योग्य अ अचूक क्रियेने उदा. सोडवितो.

३२. सुचविलेले आलेख प्रमाणबद्ध अ अचूकतेने काढतो.

३३. सुचविलेल्या संख्यांचे वाचन योग्य व स्पष्ट उच्चार करतो.

३४. स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशिष्ट शैलीत सोडवितो.

३५. स्वाध्याय उदा. इतरांच्या मदतीशिवाय परंतु जलद सोडवितो.

३६. सुचविलेल्या संख्यांचे लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद करतो.

३७. सुचविलेली आकृती प्रमाणबद्ध व अचूकपणे काढतो.

३८. स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. तयार करतो व सोडवितो.

३९. सुचविलेले पाढे अचूक व स्पष्टोच्चारात पाढे म्हणतो.

४०. शाब्दिक उदा. सोडवितांना क्रिया समजून घेउन अचूक व जलद गतीने उदा. सोडवितो.

४१. शाब्दिक उदा. सोडवितांना क्रिया समजून घेऊन योग्य रीतीने उदा. सोडवितो.

४२. चित्र पाहतात व त्याचे भौमितिक आकृती रूपातील नाव सांगतात

४३. वस्तू हाताळतात व योग्य व अचूक भौमितिक नाव सांगतो.

४४. सोडविलेल्या उदा. ताळा पडताळणी करून इतरांचे व स्वतःचे उत्तरे तपासतो.

४५. दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडवितो.

४६. उदा. वाचतो व उदाहरणात काय करायचे आहे स्पष्ट सांगतो.

४७. पाठन्शातील विचारलेले सूत्रे जलद व अचूक सांगतो.

४८. सुचविलेले उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते सांगतो.

४९. सुचविलेली आकृती प्रमाणबद्ध अ योग्य पद्धतीने काढलो.

५०. सुचविलेल्या लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद गतीने करतो.

अडथळ्याच्या नोंदी

१. आकृत्या काढतांना खूपच गोंधळतो.

२. रुपये पैशांचे साधे व्यवहार करता येत नाहीत.

3. संख्या लेखन करता येत नाही.

४. संख्यांचे वाचन करता येत नाही.

५. भौमितिक आकारांची माहिती नाही.

६. साधे सोपे हिशोब करता येत नाही.

७. सुचविलेले पाढे म्हणता येत नाही.

८. सुचविलेले पाढे म्हणतांना चुकवितो.

९. स्वाध्याय नेहमीच चुकीच्या पद्धतीने सोडवितो.

१०. गणिती चीन्हान्बाबत चुकीची प्रतिक्रिया देतो.

११. गणितीय दृष्टीकोनातून विचार करीत नाही.

१२. गणिताचे महत्व व उपयोग समाजत नाही.

१३. साधी सोपी संख्यावरील क्रिया चुकीच्या करतो.

१४. मापनाची परिमाणे अ उपयोग समाजात नाहीत.

१५. संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो.

१६. सूचनेप्रमाणे परंतु चुकीच्या कृती करतो.

१७. विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

१८. विविध गणितीय संकल्पनाचा अर्थबोध होत नाही.

१९. दिलेली लौंडी उदाहरणे सोडवितांना खूपच गोंधळतो.

२०. दिलेली उदाहरणे सोडविता येत नाहीत.

२१. उदा पाहतो व त्याच्या पायऱ्या सांगता येत नाही.

२२. उदा. पाहतो व त्याच्या पायऱ्या मागे पुढे सांगतो.

२३. आलेख पाहून माहिती सांगता येत नाही..

२४. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या किया करत येत नाही.

२५. सुचविलेले आलेख काढता येत नाही.

२६. स्वाध्याय उदाहरणे चुकीची सोडवितो.

२७. सुचविलेल्या संख्याचे वाचन करता येत नाही.

२८. दिलेल्या माहितीच्या आधारे चुकीचे उदाहरण तयार करतो.

२९. सुचविलेल्या संख्यांचे वाचन करतांना गाँधळून जातो.

३०. वस्तू हाताळतात व चुकीच्या भौमितिक आकृतीचे नाव सांगतात.

३१. चित्र पाहतात पण भौमालिक नांवे सांगता येत नाही.

Related posts:

Leave a Comment