इ.1 ली ते 10 वीपर्यंतचे मराठी भाषेतील सर्व विषयांचे व्हिडिओंची निर्मिती PM e-vidya चॅनलवर ऑनलाईन pm e-vidya channel online 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.1 ली ते 10 वीपर्यंतचे मराठी भाषेतील सर्व विषयांचे व्हिडिओंची निर्मिती PM e-vidya चॅनलवर ऑनलाईन pm e-vidya channel online 

*PM e विद्या चे चॅनेल*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व पालक तसेच शिक्षकांना विनंती करण्यात येते की वर्ग पहिलीपासून ते दहावीपर्यंतचे मराठी भाषेतील सर्व विषयांचे व्हिडिओंची निर्मिती या पीएमई विद्या चॅनलवर केलेली आहे. सदरील व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून मोफत ऑनलाईन शिक्षण घेण्याची संधी निर्माण करून द्या.

👇👇👇👇👇👇👇👇

👉SCERTM C 113
( इयत्ता 1 ली आणि 6 वी )
https://www.youtube.com/live/HG1gHxDtM2o

👉SCERTM C 114
( इयत्ता 2 री आणि 7 वी )
https://www.youtube.com/live/xTOWevmwhu4

👉SCERTM C 115
( इयत्ता 3 री आणि 8 वी )
https://www.youtube.com/watch?v=gdMgTdELNd4

👉SCERTM C 116
( इयत्ता 4 थी आणि 9 वी )
https://www.youtube.com/watch?v=98ggCuVByEo

👉SCERTM C 117
( इयत्ता 5 वी आणि 10 वी )
https://www.youtube.com/watch?v=cc-XKNXPTjw

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
वरील वर्गनिहाय लिंक ला क्लिक करून व्हिडिओ पहावा. तसेच पीएमई विद्या channel चे ॲप किंवा फ्री DTH चॅनेलवर विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहता येणार आहे.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

Related posts:

Leave a Comment