आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना  शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत inter district transfer shasan nirnay 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना  शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत inter district transfer shasan nirnay 

सदर्भ

३१० २०२३ ग्रामविकास विभाग मंत्रालचय मुंबई यांचेकडील शासन आदेश क्रमांक लोआप २००२/प्र.नं.६३/ आस्था ५ मंत्रालय मुंबई दिनांक

२. ग्रामविकास विभाग मंत्रालयय मुंबई यांचेकडील माहितीया अधिकार अंतर्गत प्राप्त पत्र क्र. माअअ-२०२३/प्र.के. ३५३ आस्था ४/ दिनांक 04/08/2013

उपरोक्त् विषयान्वये कळविणेत येते की, संदर्भ क्रमांक १ चे शासन आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचा-यांना आंतरजिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदली झाल्याने सेवाजेष्ठता शुन्य होते म्हणून कर्मचा-यांच्या पुर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक आगाऊ वेतनवाढ देण्याची तरतुद आहे. संदर्भ क्र.२ अन्वये सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत सुरु आहे. या निर्णयानंतर दुस-या कोणताही आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. असे ग्रामविकास विभागाने माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या आपल्या अधिपत्याखालील कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने पात्र कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ मंजुर करणेबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

Related posts:

Leave a Comment