दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करणेबाबत तरी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ११ अन्वये कार्यवाही करणेबाबत disability certificate validity shasan paripatrak
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणान्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्णधारी हे दिव्यांग प्रमाणपत्र (JDID CARD) आधारे शासनाच्या विविध सवलतीचा (जसे बदली सरकसेवा नियुक्ती / पदोषती अतिरिका प्रवास तालाब पेतात तथा सदर दिव्यानवाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सदर तक्रारीमध्ये दिव्यांगांचे वैक्षिक ओमखपत्र JDID CARD) बाबत साशंकता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सदर दिव्यांगत्याच्या प्रमाणपत्राची (UDIO CARD)ाळणी करणे आवश्यक आहे.
२. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे तसेच सदर अधिनियमान्वये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे अभिप्रेत आहे. सबब आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या शिक्षण, आरोग्य बांधकाम विभाग तसेच सर्व विभागांत सर्व अधिकारी/कर्मधारी, शिक्षक व शिक्षकेतरसह यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी. पडताळणीअंती लावणीक दिव्यांग (Benchmark Disअसलेल्या दिव्यांगांनाव अनुज्ञेय लाम देण्यात यावी, दिव्यांगाचाचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र चुकीचे बनवल्यास किया प्रमाणक्यांपेक्षा कमी असेल तर अशा दिव्यांगांना सदर लाम अनुज्ञेय करण्यात येऊ नये. त्यांना दिलेले लाभ बंद करून, त्यांनी घेतलेल्या लामाबाबत कारवाई करण्यात बाबी.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ११ मध्ये स्पष्ट केलेल्या तरतूदी अनुसार लागीय दिव्यांगाच असणाऱ्या व्यक्तीस अभिप्रेत असणारा कोणताही लाभ सवलत जर अन्य पात्र नसलेल्या व्यक्तीने प्राप्त करून घेतला किया घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्ती २ वीपर्यंत










