IGOT Karmayogi ऑनलाईन प्रशिक्षणाबाबत ॲप्लिकेशन लिंक उपलब्ध igot karmayogi application link
*प्रशिक्षणासाठी कोर्स कसे सुरू करायचे? यासाठी खालील स्टेप Follow करा.*
1. प्रथम iGOT Karmayogi हे App Play Store वरून डाउनलोड करा.
*iGOT Karmayogi Training App Link* 👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.igot.karmayogibharat
2. नंतर App ओपन करावे आणि Sign in बटणावर क्लिक करा.
3. Login with OTO यावर क्लिक करा
4. आता इथे तुम्ही दिलेला मोबाईल नंबर टाका
5. नंतर Request OTO बटणावर क्लिक करा .
6. Text Message मध्ये आलेला OTP टाका.
7. आता तुम्ही iGOT Karmayogi Training साठी लॉगिन झालात.
*आता येथून आपणास 5 कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवायचे आहेत.*
*कोर्स कोणता निवडावा?*
कोर्स निवडण्यासाठी कोणतेही बंधन नाही, आपल्या सक्षमीकरणासाठी आवश्यक तो कोणताही कोर्स आपण निवडू शकता, *फक्त कोर्स निवडताना 3 कोर्स हे शिक्षण कॅटेगरी मधील असावे आणि 2 कोर्स इतर कॅटेगरी* मधील असावे.
*अधिक माहिती साठी व्हिडिओ पाहा*











Yes