“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत mukhyamantri mazi shala sundar shala

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत mukhyamantri mazi shala sundar shala 

संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६. दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५ २. क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४/१/१५१४२४८/२०२५, दि. ३०/१०/२०२५

Pdf download

सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि. ०१.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२५ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

२/- सन २०२४-२५ (टप्पा-२) मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.२९.०७.२०२४ ते दि. १५.०९.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ९७,६२८ शाळांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले.

३-संदर्भ क्र.१ बोर शासन निणर्यान्वय शासनाने सन २०२५-२६ मध्ये देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २० व अभिधानाचार२०२५३१ डिसेंबर २०२५ पादरम्यान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर अभियान राबविण्याचायत सूचना संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये देण्यात आलेल्या आहे

४० या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अतिम करा, तालुका, जिल्हा, मनपा, विभाग, राजा स्तर पानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. सासन निर्णय दि. १६/१०/२०२५ अन्वये निश्चित केन्नान्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करुन माहिती अंगिय करावयाची आहे.

५. सदर अभियान हे अांत कामांवित स्वरुपाचे असून त्याच मा. मुख्यमंत्री कार्यालळोवेळी आाषा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत नोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत चदल केला जाणार नाही याची नोंद ज्याची, गरीष शाळांकडून या इतर कोणाही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल. त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. याच देखील नांद प्याबाबत आल्या स्तरावरुन सर्व संपतांना सूषित कराई

मीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या नावारीनुसार व कार्यपद्धतीनुसार विहित वेळापत्रकाप्रयागे कामकानाचे अ‌क नियोजन करुन सदर टप्पा- अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वक्तिरित्या दक्षता घ्यावी.

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” अभियान (सन २०२५-२६)

१. शाळामुल्यांकनवेळापत्रक :

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा सोमवार, दि.०१/१२/२०२५ ते शुक्रवार दि.१९/१२/२०२५

ब) केंद्रस्तर/युआरसीः दि.२०/१२/२०२५ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०९/०१/२०२६ शुक्रवार सायं. ०५.०० वा. पयेत

क) तालुका : दि.२२/१२/२०२५ सोमवार (केंद्र/युआरसी पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.१६/०१/२०२६ शुक्रवार

सायं.०५.०० वाजेपर्यंत

) जिल्हा: दि. ०१/०१/२०२६ गुरुवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि. २२/०१/२०२६ गुरुवार सायं.०५.०० वा. पर्यंत

इ) मनपाः दि.०१/०१/२०२६ गुरुवार (ब्लॉक पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि. २२/०१/२०२६ गुरुवार सायं. ०५.०० वा.पर्यत

ई) विभाग : दि.१५/०१/२०२६ गुरुवार ते दि. २८/०१/२०२६ बुधवार सायं. ०५.०० वाजेपर्यत

उ) राज्य : दि. २७/०१/२०२६ मंगळवार ते दि.०३/०२/२०२६ मंगळवार सायं. ०५.०० वाजेपर्यंत

२. मुल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक –

केंद्र सर्व: प्रत्येक सहभागी शाळांचे मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे.

तालुका: प्रत्येक केंद्रातून प्रत्येक गटातून पहिली १ शाळा तालुक्याने मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.

जिल्हा : तालुक्यातील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा जिल्हा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.

मनपा युआरसीमधील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.

विभाग जिल्हयातील पहिली १ शाळा प्रत्येक गटाकरीता मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

राज्यस्तर : प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकामधोल शाळांमधून प्रत्येक गटातील १ शाळा मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.

Related posts:

2 thoughts on ““मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत mukhyamantri mazi shala sundar shala”

Leave a Comment