सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –१६ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ?
रेगूर मृदा
2. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ?
मुंबई उपनगर
3. ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?
अथेन्स
4. नवीन 500 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?
लाल किल्ला
5. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ?
गडचिरोली
6. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण?
सावित्रीबाई फुले
7. ‘ऑरेंज सिटी’ असे कोणत्या शहराला म्हणतात ?
नागपूर
8. ‘विद्येचे माहेरघर’ असे कोणत्या शहराला म्हणतात ?
पुणे
9. गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक कोणते ?
भात/धान
10. गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य कोणते ?
नागझिरा (1970)
11. महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
मुंबई
12. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ हे उदगार कोणाचे ?
लोकमान्य टिळक
13. भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?
विराट कोहली









