इयत्ता १० वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण २ रे सजीवांतील जीवनप्रक्रिया बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz
प्रश्न.1 ला खालील पर्यायापैकी योग्य पर्यायचे वर्णाक्षर लिहा
1) कर्बोदकांमधून आपल्याला kcal/gm एवढी ऊर्जा मिळते
अ) 4
ब) 9
क) 8
ड) 10
2) ………….. या स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बनडायॉक्साईड वायूची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांमध्ये देवाणघेवाण होते.
अ) पेशिस्तर
ब) शरीरस्तर
क) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही
3) पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते या श्वसनास स्तरावरील श्वसन असे म्हणतात
अ) पेशिस्तर
ब) शरीरस्तर
क) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही
4) तंतुकनिका मध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरन होऊन ऊर्जा व पाणी आणि हे रेणू तयार होतात
अ)CO
ब) NADH:
क) FADH:
ड) वरील सर्व
5) आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी या प्रकारचे श्वसन करतात
अ) ऑक्सिश्वसन
ब) विनॉक्सिश्वसन
क) वरील दोन्ही
ड) यापैकी नाही
6) अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणुला———–असे म्हणतात
अ) प्रथिने
ब) स्निग्ध पदार्थ
क) कर्बोदके
ड) पिष्टमय पदार्थ
7) प्रथिनांपासून आपल्याला kcal/gm एवढी ऊर्जा मिळते
अ) 4
ब) 9
क) 8
ड) 12
8) वनस्पतीपेशींच्या हरितलवकांमध्ये असलेले ………..नावाचे विकर निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे
अ) अमायलेज
ब) ग्लुकोज
क) रुबिस्को
ड) वरील सर्व
9) स्निग्ध पदार्थापासून प्रति ग्रॅम आपल्याला…………..kcal/gm एवढी ऊर्जा मिळते
अ) 4
ब) 9
क) 8
ड) 12
10) रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात – ऊतीमध्ये साठवून ठेवले जातात.
अ) अभिस्तर ऊती ऊती
ब) सरल पट्टकी ऊती
क) सरल ऊती
ड) चरबीयुक्त संयोजी
11) मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना पदार्थ म्हणतात
अ) प्रथिने
ब)स्निग्ध पदार्थ
क) कर्बोदके
ड) पिष्टमय पदार्थ
12)…………….प्रकलविभाजन च्या अवस्थेत तुर्कतंतू तयार होतात
अ) पूर्वावस्था
ब) मध्यावस्था
क) पश्चावस्था
ड) अंत्यावस्था
13) ………….या प्रकलविभाजन च्या अवस्थेत तुर्कतंतु नाहीसे होतात K
अ) पूर्वावस्था
ब) मध्यावस्था
के) पश्चावस्था
ड) अंत्यावस्था
14) एक ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरन झाल्यावर ATP चे एकूण रेणू तयार होतात
अ)12
ब) 32.
क) 38
ड)4
15) सूत्री विभाजनाच्या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशींच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात
अ) पूर्वावस्था
ब) मध्यावस्था
क) पश्चावस्था
ड) अंत्यावस्था
16) पेशींचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ……..नावाचे रेणू आवश्यक असतात
अ) फॉस्फोलिपिड
ब) प्रोजेस्टेरॉन
क) इस्ट्रोजेन
ड) टेस्टोस्टेरॉन
17) ग्लायकोलायसिसच्या शेवटी चे ………… रेणू मिळतात
अ) स्निग्ध पदार्थ
ब) पायरुविक आम्ल
क) कर्बोदके
प्रश्न चूक की बरोबर ते लिहा
2) स्निग्ध पदार्थापासून प्रति ग्रॅम 4kcal/gm एवढी ऊर्जा मिळते चूक
3) पेशीतील तंतुकनिकाला ऊर्जा निर्मितीचे केंद्र म्हणतात बरोबर
4) कर्बोदके यातून आपणास 9kcal/gm ऊर्जा मिळते चूक
5) ATP ला ऊर्जेचे चलन असे म्हणतात बरोबर
6) क्रेब चक्र अभिक्रियाद्वारे तंतुकनिकामध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाते- बरोबर
7) बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे ऑक्सिश्वसन करतात -चुक
8) जीवनसत्त्वे यांचे प्रकार A, B, C, D, E, K हे आहेत बरोबर
9) सूत्रीविभाजन जनक पेशी मध्ये होते चूक
10) अर्धगुणसूत्री विभाजन कायिक पेशीमध्ये होते- चुक
11) तंतुमय पदार्थ मानवी शरीरासाठी महत्त्वाचे पोषकद्रव्य आहे – बरोबर
12) रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवले जातात बरोबर
13) पश्चावस्था मध्ये गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात बरोबर
14) परिकलविभाजनात विषुववृत्तीय प्रतलाला समांतर खाच तयार होते- बरोबर
15) क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असे म्हणतात बरोबर
प्रश्न सहसंबंध ओळखा
1) मध्यावस्था : तुर्कतंतु तयार होतो: अंत्यावस्था (तुर्कतंतु नाहीसा होतो)
2) त्वचा : केरेंटीन:: स्वादुपिंड (इन्सुलिन किंवा ट्रीप्सीन) 3) A,D,E,K जीवनसत्त्वे मेद विद्राव्य जल विद्राव्य (B व जीवनसत्त्वे)
4) स्निग्ध पदार्थ 9Kcal कर्बोद कर्बोदके (4kcal/gm)
5) सूत्रीविभाजन : मूल पेशी अर्धगुणसूत्री विभाजन :- (जनक पेशी)










