इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर – 1 (मराठी व गणित) बहुपर्यायी प्रश्नसंच pdf स्वरूपात उपलब्ध scolarship exam question bank
Q.1) ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो, त्यांना काय म्हणतात?
(1) व्यंजन
(2) अक्षर
(3) स्वर
(4) शब्द
Q.2) पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंततालव्य वर्णाने सुरु झाली नाही?
(1) चामडे
(2) जलौघ
(3) चवदार
(4) झरा
Q.3) ‘तमोगुण’ या शब्दाची योग्य फोड कोणती?
(1) तम+गुण
(2) तमोगुण
(3) तमः गुण
(4) तमा+गुण
Q.4) संधी प्रकारा नुसार विसंगत असणारा पर्याय निवडाः
(1) गिरीश
(2) प्रत्येक
(3) तपोबल
(4) धारोष्ण
Q.5) पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
(1) शूर
(2) भित्रा
(3) लबाड
(4) क्रौर्य
Q.6) माझी शाळा घरापासून खूप जवळ आहे. (अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.)
(1) गुण
(2) सार्वनामिक
(3) संख्या
(4) धातुसाधित
Q.7) अत्र्यांचे भाषण म्हणजे, हसता हसता पुरी वाट लागते. (अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखाः)
(1) उभयान्वयी
(2) शब्दयोगी
(3) केवलप्रयोगी
(4) क्रियाविशेषण
Q.8) पुढीलपैकी नपुंसकलिंग नाम ओळखा. (अचूक दोन पर्याय निवडा)
(1) खेळी
(2) केळी
(3) तळी
(4) ओळी
Q.9) ‘हरीण’ नामाचे लिंग ओळखा.
(1) पुल्लिंग
(2) स्त्रीलिंग
(3) नपुंसकलिंग
(4) पुल्लिंग व नपुंसकलिंग
Q.10) आकृतीत, रेषा ।, m a n या समांतर रेषा आहेत. m 2 DAO = 60°, m 2 OCE = 35° तर
m ∠ AOC = किती?
(1) 25°
(2) 95°
(3) 85°
(4) 105°
Q.11) सोबतच्या आकतीमध्ये. रेषा EF ॥ रेषा CD असेल, तर 180° m 2 CBA = किती?
(1) 108″
(2) 82°
(3) 72°
(4) 52″
Q.12) ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे त्या त्रिकोणाची उंची किती? (दोन चूक पर्याय निवडा)
(1) 4/3 सेमी
(2) √48 सेमी
(3) 6/3 सेमी
(4) √108 सेमी.
Q.13) एका चौरसाचा कर्ण 7 सेमी आहे. तर त्याच्या बाजूची लांबी किती ?
(1) sqrt(2) सेमी
(2) 3.5 sqrt(2) :
(3) sqrt(2) सेमी
4) 7 √2 सेमी
Q.14) एका वर्तुळात विशालकंसाचे माप, संबंधित लघुकेसाच्या दुपटीपेक्षा 60° ने जास्त आहे. तर विशालकंसाचे माप किती?
(1) 100″
(2) 300°
(3) 220°
(4) 260°
Q.15) 0 केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. त्या वर्तुळातील एका जीवेचे वर्तुळकेंद्रापासूनचे अंतर 5 सेमी आहे. तर त्या जीवेची लांबी किती?
(1) 24 सेमी
(2) 12 सेमी
(3) 13 सेमी
(4) 26 सेमी
Q.16) दोन वर्तुळांच्या परिघाचे गुणोत्तर 5:7 31हे, तर त्याच्या व्यासाचे गुणोत्तर किती?
(1) 25:49
(2) 49:25
(3) 7:5
(4) 5:7.
Q.17) एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135″ आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती
असेल?
(1) 270°
(2) 125°
(3) 135″
(4) 225
Q.18) एका त्रिकोणाच्या कोनांची मापे 2:5:3 या प्रमाणात आहेत, तर त्या त्रिकोणातील सर्वात लहान व सर्वात
मोठ्या कोनांच्या मापातील फरक किती ?
(3) 36°
(1) 90°
(2) 54°
(4) 18″
Q.19) a = – 3 b = – 2a c = 2b * a ^ 2 असून एका समभुज त्रिकोणाची परिमिती (a ^ 2 + 2b + c) आहे; तर
त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती?
(1) 27
(2)19
(3) 13
(4) 11
Q.20) पुढीलपैकी कोणत्या पर्यायामधील माहिती दिली असता त्रिकोण रचना करता येणार नाही?
(1) तीन बाजू
(2) तीन कोन
(3) दोन कोन व समाविष्ट बाजू
(4) दोन बाजू व समाविष्ट कोन
Q.21) एका त्रिकोणाचे कोन 2:3:4 या प्रमाणात आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कोनावरुन होणारा प्रकार कोणता?
(1) लघुकोन त्रिकोण
(2) विशालकोन त्रिकोण
(3) काटकोन त्रिकोण
(4) समद्वीभूज त्रिकोण
Q.22) पुढीलपैकी असत्य विधान कोणते? (दोन अचूक पर्याय निवडा.)
(1) समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.
(2) समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात.
(3) समभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात.
(4) समभुज चौकोनाचे कर्ण एकरुप असतात
Q.23) एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान आहेत. आयताची लांबी 16 सेमी असून चौरसाची बाजू 12 सेमी आहे, तर आयताची रुंदी किती?
(1) 10 सेमी
(2) 9 सेमी
(3) 12 सेमी
(4) 8 सेमी
Q.24) या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात दुभागतात.
(1) आयत
(2) चौरस
(3) समभुज चौकोन
(4) समांतरभुज चौकोन
Q.25) एका आयताची लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे जर आयताची परिमिती 60 सेमी असेल, तर आयताची लांबी किती?
(1) 14 सेमी
(2) 21 सेमी
(3) 23 सेमी
(4) 19 सेमी








