इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर-2 इंग्रजी व बुद्धिमत्ता बहुपर्यायी प्रश्नसंच pdf स्वरूपात उपलब्ध scolarship exam question bank 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर-2 इंग्रजी व बुद्धिमत्ता बहुपर्यायी प्रश्नसंच pdf स्वरूपात उपलब्ध scolarship exam question bank 

Q.26) He ——— balance his diet or he will be fat. (choose the correct modal auxiliaries.)

(1) may

(2) Could

(3) must

(4) will

Q.27) We

Q.27) compare ourselves with ourselves only.

(1) might

(2) used to (3) can

(4) should

NOTE: Complete the sentence using correct alternative:

Q.28) The teacher said that the earth round the sun.

(1) go

(2) had gone

(3) goes

(4) will go

Q.29) Ancient Indian

the science of ship-building and navigation very well.

(1) knows

(2) know

(3) knew

(4) had known

Q.30) Complete the following sentence using Simple past tense:

Once upon a time there was a girl called Alyonushka. Alyonushka with

her parents and baby brother.

(1) live

(2) lived

(3) will live

(4) lives

Q.31) Which two of the following sentences are in active voice?

(1) Somebody has taken away my shoes.

(2) He bought a new bike for his son.

(3) They have lost the final match

(4) The work had been done long before.

Q. 32) Choose fill in the blanks choosing proper alternatives:

The building by the society.

(1) are being repaired

(2) is being repaired

(3) were being repaired

(4) is being repairing.

Q.33) Complete the sentence using correct alternative:

Sunil asked, “What can we do?” Sunil asked what.

(1) they can do

(2) they could do

(3) we can do

(4) we could do.

Q.34) Fill in the blank with correct alternative. “will you please help me to push this load?”

My Strength is not as good as

(1) mine

(2) you

(s) yours

(4) his.

Q.38) एका घड्याळाचे आरशात पडलेले प्रतिबिंब 10:25 अशी वेळ दाखवते, त्यावरुन त्या घड्याळात प्रत्यक्षात किती वाजलेले आहेत?

(1) 1:35

(2) 5:55

(3) 7:05

(4) 2:40

Q.39) प्रेरणाचे वय आईवडिलांच्या वयांतील फरकाच्या तिप्पट आहे. जर वडील प्रेरणाच्या वयाच्या तिप्पट वयाचे असतील, तर आईचे वय किती असेल ?

(1) 45 वर्षे

(2) 40 वर्षे

(3) 42 वर्षे

(4) 36 वर्षे

Q.40) 5 वर्षापूर्वी मीरा व मेरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:8 इतके असेल. तर मेरीचे आजचे वय किती?

(1) 25

(2) 30

(3) 33

(4) 35

Q.41) घड्याळाच्या तास व मिनिटकाट्यात किती वाजता 75° मापाचा कोन होतो? [दोन अचूक पर्याय निवडा]

(1) 9 वा. 30 मि.

(2) 2 वा. 30 मि

(3) 3 वा. 30 मि

(4) 8 वा. 30 मि.

Q.42) ताशी 8 किमी वेगाने चालणारी एक बोट ताशी 2 किमी वाहणाऱ्या तासांत किती अंतर कापेल? नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत 3

(1) 20 किमी

(2) 18 किमी

(3) 16 किमी

(4) 30 किमी.

प्रश्न 43 ते 45 साठी : एका क्रीडास्पर्धेत हुतूतू, लगडी, खो-खो, आट्यापाट्या हे खेळ प्रत्येक दिवशी एक खेळ याप्रमाणे खेळले गेले. स्पर्धा गुरुवारी सुरू झाली. स्पर्धेत खो-खो खेळाची स्पर्धा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी हुतूतू खेळाची स्पर्धा झाली. आट्‌यापाट्या खेळाच्या आदल्या दिवशी लंगडीची स्पर्धा झाली. खो-खो व आट्यापाट्या

यांच्या दरम्यान क्रिकेटची स्पर्धा झाली. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या :

Q.43) स्पर्धेच्या सुरुवातीला कोणता खेळ खेळला गेला?

(1) आट्यापाट्या

(2) क्रिकेट

(३) हुतूतू

(4) (4) लंगडी

Q.44) क्रिकेटची स्पर्धा कोणत्या दिवशी खेळली गेली ?

(1)

शुक्रवार (2) शनिवार (3) रविवार

(4) सोमवार

Q.45) आट्यापाट्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता खेळ खेळला गेला?

(1) हुतूतू

(2) लंगडी

(3) खो-खो

(4) क्रिकेट

Q.46) विपुल दर आठ दिवसांनी वाणसामान घरी आणतो. तीन आठवड्यांपूर्वी त्याने वाणसामान आणले

होते, तर यापुढे तो पुन्हा वाणसामान केव्हा आणेल ?

(1) 2 दिवसांनी

(2) 3 दिवसांनी

(3) 1 दिवसाने

(4) 4 दिवसांनी.

प्रश्न क्र. 47 ते 50 साठी सूचना सोबतच्या आकृतीवरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा :

प्रत्येक बाजूची लांबी 5 सेमी असलेला एक घन घेऊन त्याच्या सर्व पृष्ठभागांना निळा रंग दिला. हा घन कापून

प्रत्येक बाजू एक सेमी असलेले लहान घन तयार केले.

Q.47) तीन पृष्ठभाग रंगले आहेत, असे किती लहान घन आहेत?

(1) 16

(2) 8

(3) 12

(4) 20

Q.48) फक्त दोनच पृष्ठभागांना रंग लागला आहे, असे किती लहान घन आहेत?

(1) 36

(2) 32

(3) 24

(4) 40

Q.49) फक्त एकच पृष्ठभाग रंगलेला आहे, असे किती ठोकळे आहेत ?

(1) 45

(2) 63

(3) 36

(4) 54

Q.50) एकाही पृष्ठभागाला रंग लागलेला नाही, असे किती लहान घन आहेत?

(1) 36

(2) 27

(3) 20

(4) 14

Related posts:

Leave a Comment