संचमान्यता सन २०२५-२६ बाबत sanchmanyata 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संचमान्यता सन २०२५-२६ बाबत sanchmanyata

संदर्भ :

१) शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दि.१५.०३.२०२४

२) समक्रमांकाचे शासन पत्र दि.१४.१०.२०२५

३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा /संच मान्यता/टि-८/२०२५/१६०२४१९, दि.१३.१२.२०२५

उपरोक्त विषयांकित प्रकरणी सन २०२५-२६ च्या संच मान्यतेबाबत यु-डायस प्लस (UDISE+) पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या व आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन २०२५-२६ ची संच मान्यता उपलब्ध करून देण्यासाठी सुधारित दिनांक निश्चित करण्याबाबत सदंर्भ क्र.२ अन्वये विनंती करण्यात आली आहे.

२. त्यानुषंगाने आपणांस कळविण्यात येत आहे की, दि. २० ऑक्टोबर, २०२५ रोजीपर्यंतची यु-डायस प्लस (UDISE+) पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन त्यापैकी संच मान्यता करण्याच्या (RUN) दिवसापर्यंतची आधार वैध विद्यार्थी संख्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी संच मान्यता निर्धारणासाठी विचारात घ्यावी.

Related posts:

Leave a Comment