शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा-२०२५ निकाल जाहीर करणेबाबत परिपत्रक shaskiy rekhakala paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा-२०२५ निकाल जाहीर करणेबाबत परिपत्रक shaskiy rekhakala paripatrak 

[शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा-२०२५]

निकाल जाहीर करणेबाबत.

उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी https://msbae.ac.in या संकेतस्थळावरील GRADE EXAM या टॅबमध्ये व https://dge.msbae.in/https://dge.msbae.in/Result/Search/Form या लिंकवर खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच तात्पुरते प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करणे / निकाल पडताळणी / ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये किरकोळ त्रुटी असल्यास नावातील त्रुटींची दुरुस्ती करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील खालील प्रमाणे.

परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment