जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन करणेबाबत republic day 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन करणेबाबत republic day 

संदर्भ

:-१. ग्रामविकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडिल पत्र क्र. जिपशा-२००३/६३९/प्र.८९६/पंस/०९ दिनांक १५ मार्च २००४

२. ग्रामविकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडिल पत्र दिनांक १०/०८/२००५

३. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. सिईआर/२०२६ प्र.क्र.०३/राशि-०१/दिनांक २१ जानेवारी २०२६

उपरोक्त विषयानुसार कळविणेत येते कि, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक यांचे हस्ते ध्वजारोहन करणेबाबत तसेच प्रत्येक भागातील शाळा महाविद्यालये यांचेमध्ये सकाळी ८.०० वाजता राष्ट्रध्वज उभारणेबाबत निर्देश देणेत आलेले आहेत तरी उपरोक्त संदर्भ क्र. ०१,०२ व ०३ नुसार ध्वजारोहनाची कार्यवाही करणेबाबत आपले अधिनस्त असणा-या शाळा व महाविद्यालये कळविणेत यावे.

Related posts:

Leave a Comment