सन २०२६-२७ चे अनुदान वितरण जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने anudan vitaran paripatrak
संदर्भः-१. मा. आयुक्त यांचेकडील क. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/१८३०५०७/२०२६, दि.६.४.२०२६
२. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०१ दिनांक ०७.०४.२०२६
३. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०२ दिनांक ०७.०४.२०२६
४. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०३ दिनांक ०८.०४.२०२६
५. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०४ दिनांक ०१.०४.२०२६
६. संचालनालयाच ज्ञापन क्रमांक ०१५ दिनांक १०.०४.२०२६
७. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/६-२७६३१९६/तरतूद वितरण/१/१८६४५१६/२०२६,
दि.२६.४.२०२६
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेले वित्त विभागाकडून प्राप्त झालेले अनुदान विनियोजन अधिनियम २०२६ व शासनाच्या अटी व शतीच्या अधीन राहून प्राप्त झाले आहे
सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल, २०२६ वा महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, याचाचीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्यात दर्शविलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व थाना वितरीत करण्यात येत आहेत
मागणी क्रमांक ई-२
उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करणेचावल संबंचित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे.
अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही
आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुररार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा
वितरीत करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्यास्तरावर कोणात्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये वरीलप्रमाणे मंत्र
तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत
टिप: वितरीत केलेले अनुदानामधून केवळ माहे एप्रिल २०२६ चे नियमित वेतन, निवृत्तीवेतन व वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ नुसार महागाई भत्ता थकबाकी फरक अदा करावयाचा राहील्यास तो करण्यात यावा, अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये.









