शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६ वेळापत्रक परिपत्रक Elementary and Intermediate Drawing Grade Exams timetable
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६ वेळापत्रक परिपत्रक Elementary and Intermediate Drawing Grade Exams timetable उपरोक्त संदर्भीय दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुर्नरचित अभ्यासक्रमास सन २०१५ पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६ चे आयोजन दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ ते दिनांक १ ऑक्टोबर, … Read more