मूल्यवर्धन या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मान्यता प्रदान करणे व निधी उपलब्ध करून देण्याबाबत mulyavardhan activity circular
मूल्यवर्धन या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मान्यता प्रदान करणे व निधी उपलब्ध करून देण्याबाबत mulyavardhan activity circular महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१३२/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक:-०२ नोव्हेंबर, २०२६ वाचा:- १. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथा फाऊंडेशन यांच्या मध्ये झालेला दि. २८ एप्रिल, २०२५ चा … Read more