क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी चारोळ्या krantijoti savitribai fule jayanti
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी चारोळ्या krantijoti savitribai fule jayanti विदयेवीना मती गेली, मतीविना निती गेली… नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ अविदयेने केले ➖➖➖➖➖➖➖ हाती घेतली तुम्ही लेखणी नवचेतना आली जीवनी शिक्षणाचा दीप लावला ज्ञानाचा प्रकाश पडे अंगणी चौकटीतले होते जगणे आज भरारी विद्येच्या प्रांगणी पंख दिले सावित्रीमाईनी उडण्या … Read more