इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध scolarship exam hall ticket
इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध scolarship exam hall ticket प्रसिध्दीपत्रक संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/5221, दि. 27/10/2025 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 22/02/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर … Read more