इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध scolarship exam hall ticket 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध scolarship exam hall ticket 

प्रसिध्दीपत्रक

संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/5221, दि. 27/10/2025

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 22/02/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवार दि. 13/01/2026 रोजी दु. ०3.30 वाजता संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक खालील प्रमाणे https://2026.puppssmsce.in/

Related posts:

Leave a Comment