अभ्यागतांसाठी निश्चित वेळ राखून ठेवणेबाबत abhyagatansathi nishchit vel paripatrak
अभ्यागतांसाठी निश्चित वेळ राखून ठेवणेबाबत abhyagatansathi nishchit vel paripatrak महाराष्ट्र शासन महसूल विभाग (भूसंपादन सह) शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०२६/प्र.क्र. ७२/समन्वय-०३ मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई दिनांक: ०९ सप्टेंबर, २०२६ वाचा – १) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.०३/१८ (र. व का.), दि.२८.०३.२०२३ शासन परिपत्रक – राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत अनेक … Read more