बालसंगोपन योजनेत एकल पाल्यांचे फॉर्म भरले जात नसल्याबाबत व एकल माता पाल्यांची स्वतंत्र्य नोंद शाळेत ठेवण्याबाबत balsangopan yojana ekal palya form 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बालसंगोपन योजनेत एकल पाल्यांचे फॉर्म भरले जात नसल्याबाबत व एकल माता पाल्यांची स्वतंत्र्य नोंद शाळेत ठेवण्याबाबत balsangopan yojana ekal palya form 

संदर्भ

-१. श्री हेरंब कुलकर्णी, राज्य निमत्रंक, साऊ एकल महिला समिती, म.रा.पुणे यांचे पत्र

२. शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे पत्र

क्र. प्राशिस/संकीर्ण-८०२/एकल माता दिनांक ६३/२०२६

३. शासन पत्र क्र संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१८/एस.डी-५/दिनांक १८/८/२०२६

४. शिक्षणायुक्तालयाचे पत्र क्र.१/२११९५८४/२०२६/दि.४/९/२०२६

उपरोक्त विषयाबाबत शासनाचे संदर्भ क्र.३/दि. १८/८/२०२६ रोजीच्या पत्रान्वये श्री. हेरंब कुलकर्णी यांचे संदर्भ क्र.१ च्या पत्रानुसार यासंदर्भात जिल्हानिहाय सांख्यिकीय आढावा घेऊन जिल्हानिहाय कार्य अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करणेबाबत सूचित केले आहे.

तर श्री हेरंब कुलकर्णी यांच्या पत्रात नमूद सोबत जोडलेल्या प्रपत्रात माहिती संकलित होईल या दृष्टिकोनातून जिल्हानिहाय आढावा घेऊन संकलित अहवाल या कार्यलयास तसेच शासनास तात्काळ पाठविण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment