सेवा प्रमाणपत्रावरील OPS / NPS असा उल्लेख करणेबाबत national pension scheme
सेवा प्रमाणपत्रावरील OPS / NPS असा उल्लेख करणेबाबत national pension scheme वरील विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आपल्या वरिष्ठ महाविदयालय/कनिष्ठ महाविदयालयातून सेवा पूर्ण केलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर/प्राचार्य/प्राध्यापक इ. अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा प्रमाणपत्रावरील प्रतिस्वाक्षरीस्तव प्रस्ताव या विभागाकडे येतात, परंतु संबंधित प्रस्तावामध्ये कर्मचा-यास कोणती पेन्शन लागू आहे. याचा उल्लेख केला जात नाही. तथापि, सदर अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रस्तावामध्ये सेवा प्रमाणपत्रावर … Read more