सेवा प्रमाणपत्रावरील OPS / NPS असा उल्लेख करणेबाबत national pension scheme 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेवा प्रमाणपत्रावरील OPS / NPS असा उल्लेख करणेबाबत national pension scheme 

वरील विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आपल्या वरिष्ठ महाविदयालय/कनिष्ठ महाविदयालयातून सेवा पूर्ण केलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर/प्राचार्य/प्राध्यापक इ. अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा प्रमाणपत्रावरील प्रतिस्वाक्षरीस्तव प्रस्ताव या विभागाकडे येतात, परंतु संबंधित प्रस्तावामध्ये कर्मचा-यास कोणती पेन्शन लागू आहे. याचा उल्लेख केला जात नाही.

तथापि, सदर अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रस्तावामध्ये सेवा प्रमाणपत्रावर OPS/NPS यामधील कोणती पेन्शन धारक आहेत याचा उल्लेख खालील प्रारुपा प्रमाणे सादर करण्यात यावा.

Mr./Miss—–Junior College was appointed on (Date) and is eligible for the Old Pention (O.P.S) /the New Pension (N.P.S.) Scheme and the said service certificate is being issued for the purpose of payment of his retirement gratuity amount.

Related posts:

Leave a Comment