समग्र शिक्षाचे नव्याने तयार केलेल्या लोगोचे प्रचार आणि प्रसार करणेबाबत samagra shiksha logo prachar

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समग्र शिक्षाचे नव्याने तयार केलेल्या लोगोचे प्रचार आणि प्रसार करणेबाबत samagra shiksha logo prachar

संदर्भ : मा. उप सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र क्र. F.NO.२-१२-२०१८-९.१ (IS.२) दि.०६/०३/२०२४.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने समग्र शिक्षा योजना सुरू केली आहे. शालेय शिक्षणाच्या या एकात्मिक योजनेत २०१८-१९ ते २०२०-२१ पर्यंत प्री-स्कूल ते इयत्ता १२ वी पर्यतचे सर्व घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. सदर योजना पाच वर्षांसाठी म्हणजेच २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठी वाढविण्यात आली आहे.

समग्र शिक्षा योजनेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी एक लोगो मंजूर असून तो पुढील सर्व कार्यालयीन पत्रव्यवहारात प्रदर्शित करण्याबाबत शिफारस केलेली आहे. सदर लोगो या पत्रासोबत जोडला आहे. तरी, त्यानुसार सदर लोगोचा वापर यापुढील सर्व कार्यालयीन कामकाजात करण्यात यावा.

सोबतः समग्र शिक्षाचा लोगो.

Leave a Comment