प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ परिचय,कार्य, साहित्य, सर्व माहिती pdf उपलब्ध bhartiy ganittadnya mahiti kary 

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ परिचय,कार्य, साहित्य, सर्व माहिती pdf उपलब्ध bhartiy ganittadnya mahiti kary  अणु.क्र गणिततज्ञ परिचय/माहिती १ आर्यभट्ट क्लिक करा  २ वराहमिहिर क्लिक करा  ३ भास्कर (पहिले) क्लिक करा  ४ ब्रह्मगुप्त क्लिक करा  ५ महावीर क्लिक करा  ६ भास्कराचार्य (द्वितीय) क्लिक करा  ७ श्रीनिवास रामानुजन क्लिक करा  ८ पी.सी.महालनोबिस क्लिक करा  ९ सत्येंद्रनाथ बोस क्लिक … Read more

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “नरेंद्र करमरकर” bhartiy ganittadnya Narendra Krishna Karmarkar

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “नरेंद्र करमरकर” bhartiy ganittadnya Narendra Krishna Karmarkar नरेंद्र करमरकर “Narendra Krishna Karmarkar (1956) जीवन परिचय : नरेंद्र करमरकर यांचा जन्म ग्वाल्हेरचा असून, त्यांचे शालेय शिक्षण इंदोरला झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलोजी’मधून (आयआयटी), विद्युत अभियांत्रिकी शाखेत बी.टेक. ही पदवी घेतली. विशेष म्हणजे आयआयटीच्या अखिल भारतीय प्रवेश परीक्षेत ते पहिले आले … Read more

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “डी.आर.कापरेकर” bhartiy ganittadnya Dattatreya Ramchandra Kaprekar

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “डी.आर.कापरेकर” bhartiy ganittadnya Dattatreya Ramchandra Kaprekar डी.आर.कापरेकर “Numbers are Fun” Dattatreya Ramchandra Kaprekar (1905-1986) जीवन : दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म १७ जानेवारी, १९०५ रोजी ‘डहाणू’ या गावामध्ये झाला. ते आठ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर वडिलांनी त्यांचे पालनपोषण केले. वडील कारकून होते. ठाण्यातील माध्यमिक शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. पदवीचे … Read more

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “शकुंतला देवी ” bhartiy ganittadnya Shakuntala Devi

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “शकुंतला देवी ” bhartiy ganittadnya Shakuntala Devi शकुंतला देवी Shakuntala Devi (1929-2013) जीवन परिचय : शकुंतला देवी यांचा जन्म ४ डिसेंबर, १९२९ ला बंगळुरू येथे झाला. त्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील सर्कसमध्ये काम करत असत. गरिबी असल्याने त्यांना औपचारिक शिक्षणदेखील पूर्ण करता आले नाही. इतक्या समस्या असूनही त्यांच्या प्रतिभेवर कोणताच परिणाम झाला … Read more

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “डॉ.सी.आर.राव” bhartiy ganittadnya Calyampudi Radhakrishna Rao

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “डॉ.सी.आर.राव” bhartiy ganittadnya Calyampudi Radhakrishna Rao डॉ.सी.आर.राव Calyampudi Radhakrishna Rao (1920-2023) जीवन : १० सप्टेंबर, १९२० ला कर्नाटकातील ‘हडगळी’ येथे डॉ. सी. आर. राव यांचा जन्म झाला. त्यांना गणित विषयाची विशेष आवड होती. ही बाब लक्षात घेऊन त्यांचे वडिलांनी त्यांना गणितातील उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी गणितात दोन पदव्युत्तर पदव्या मिळवल्या. … Read more

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “सत्येंद्रनाथ बोस” bhartiy ganittadnya Satyendranath Bose

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “सत्येंद्रनाथ बोस” bhartiy ganittadnya Satyendranath Bose सत्येंद्रनाथ बोस जीवन : सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म १८९४ साली कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण ‘हिंदू स्कूल’ मध्ये झाले. एका परीक्षेत गणिताचे शिक्षक उपेंद्रनाथ बक्षी यांनी त्यांना १०० पैकी ११० गुण दिले. याचे कारण त्यांनी गणिते तर अचूक … Read more

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “पी.सी.महालनोबिस” bhartiy ganittadnya Prasant Chandra Mahalanobis

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “पी.सी.महालनोबिस” bhartiy ganittadnya Prasant Chandra Mahalanobis पी.सी.महालनोबिस जीवन परिचय: प्रशांत चंद्र महालनोबिस म्हणजेच पी. सी. महालनोबिस यांचा जन्म २९ जून, १८९३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रबोधचंद्र होते. विचारवंत आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ‘ब्राह्मो बॉईज स्कूल’मध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण ‘प्रेसिडेंसी कॉलेज’ येथे … Read more

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “श्रीनिवास रामानुजन” (आधुनिक काळातील भारतीय गणिततज्ज्ञ)” bhartiy ganittadnya Srinivasa Ramanujan

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “श्रीनिवास रामानुजन” (आधुनिक काळातील भारतीय गणिततज्ज्ञ)” bhartiy ganittadnya Srinivasa Ramanujan श्रीनिवास रामानुजन (आधुनिक काळातील भारतीय गणिततज्ज्ञ) जीवन परिचय : श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर, १८८७ रोजी तामिळनाडूमधील ‘इरोड’ या गावी तमिळ ब्राह्मण अय्यंगार कुटुंबात झाला. मृत्यू २६ एप्रिल, १९२० रोजी ‘कुंभकोणम’, जिल्हा तंजावर. तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कुपूस्वामी श्रीनिवास, … Read more

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “भास्कराचार्य (द्वितीय)” bhartiy ganittadnya Bhaskaracharya

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “भास्कराचार्य (द्वितीय)” bhartiy ganittadnya Bhaskaracharya भास्कराचार्य (द्वितीय) Bhaskaracharya जीवन : भास्कराचार्य द्वितीय हे एक महान भारतीय गणिततज्ज्ञ होते. त्यांच्या वडिलांचे नाव ‘महेश्वरभट्ट’ होते व ते सुद्धा गणितात व ज्योतिषशास्त्रात निष्णात होते. तेच भास्कराचार्यांचे गुरू होत. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेले ‘विज्ज्वलविड’ हे भास्कराचार्यांचे जन्मगाव होते. खानदेशातील चाळीसगावजवळ पाटणनामक गाव आहे, तेथील ‘पाटणादेवी’ ही त्यांची … Read more

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “महावीर” bhartiy ganittadnya mahavir 

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “महावीर” bhartiy ganittadnya mahavir  जीवन : महावीर ‘महावीराचार्य’ या महान जैन गणिततज्ज्ञाचा जन्म नवव्या शतकात म्हैसूर येथे इसवी सन ८१५ साली झाला. महावीर हे ‘राष्ट्रकूट’ राजांच्या शाही दरबारात काम करत होते. त्यांनी ८५० मध्ये ‘गणितसार संग्रह’ नावाच्या पुस्तकाची रचना केली. यामध्ये त्यांनी ज्योतिषशास्त्राला गणितापासून वेगळे केले. त्यांनी गणिताच्या विविध विषयांवर ११०० हून … Read more