धाराविद्युत आणि चुंबकत्व या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam multiple choice questions
➡️———– हा घट पुन्हा प्रभारित करता येत नाही.
(1) लेड-आम्ल विद्युतघट
(2) सौर घट
(3) निकेल कॅडमिअम घट
(4) कोरडा विद्युतघट
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
➡️लेड-आम्ल विद्युतघटात हे धन विद्युत अग्र असते.
(1) Pb
(2) PbO2
(3) Zn
(4) ग्राफाइट
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
➡️…………..ही अदिश राशी आहे.
(1) बल
(2) त्वरण
(3) वेग
(4) विद्युतप्रवाह
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
➡️निकेल कॅडमिअम घट……. विभवांतर देतो.
(1) 1 V
(2) 1.2 V
(3) 1.5 V
(4) 2 V
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
➡️…………चे S1 एकक व्होल्ट आहे.
(1) विद्युतप्रवाह
(2) विद्युतविधव
(3) विद्युतप्रभार
(4) चुंबकत्व
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
➡️ ‘निपरमॅग’ या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते ?
(1) लोह, निकेल, अॅल्युमिनिअम व टायटॅनिअम
(2) अॅल्युमिनिअम, निकेल व कोबाल्ट
(3) लोह, कोबाल्ट व निकेल
(4) लोह, कार्बन व जस्त
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
➡️ विद्युतशक्ती पुरवठा यंत्रे (UPS) यांमध्ये वापरले जातात.
(1) कोरडे विद्युतघट
(2) निकेल कॅडमिअम विद्युतघट
(3) सौर घट
(4) लेड-आम्ल विद्युतघट
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
➡️लेड-आम्ल विद्युतघटात धन विद्युतअग्र व ऋण विद्युतअग्र विरल आम्लात बुडवलेले असतात.
(1) सल्फ्युरिक
(2) अॅसेटिक
(3) हायड्रोक्लोरिक
(4) नायट्रिक
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
➡️एकापेक्षा अधिक विद्युतघटांच्या एकसर जोडणीला म्हणतात.
(1) लेड-आम्ल घट
(2) कोरडा घट
(3) बॅटरी
(4) निकेल कॅडमिअम घट
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
➡️ चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म ——— या शास्त्रज्ञाने मांडले.
(1) बेंजामिन फ्रैंकलिन
(2) हान्स ओरस्टेड
(3) अर्नेस्ट रुदरफोर्ड
(4) मायकल फॅरेडे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांकb4
➡️. विद्युतघटाच्या दोन टोकांमधील विभवांतरामुळे तारेतील ———प्रवाहित होतात.
(1) प्रोटॉन्स
(2) न्यूट्रॉन्स
(3) न्यूक्लिऑन्स
(4) इलेक्ट्रॉन्स
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
➡️चुंबकाभोवती ज्या भागात वस्तूवर बल कार्य करते, त्यास ‘चुंबकीय क्षेत्र’ म्हणतात.
(1) विद्युत
(2) गुरुत्वीय
(3) चुंबकीय
(4) रासायनिक
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
➡️ ———धातूचे आवरण कोरड्या विद्युतघटाचे ऋण टोक असते
(1) तांबे
(2) ग्राफाइट
(3) जस्त
(4) निकेल
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
➡️कोरड्या विद्युतघटातील ग्राफाइटच्या बाहेरील भागात ची पेस्ट भरलेली असते.
(1) NH4CI
(2) ZnCl2
(3) Mn
(4) MnO2
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
➡️ चुंबकीय बलरेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते ?
(1) चुंबकीय बलरेषा एकमेकींना आकर्षित करतात.
(2) चुंबकीय बलरेषा एकमेकींना छेदत नाहीत.
(3) चुंबकीय बलरेषा एकमेकींना दूर ढकलतात.
(4) चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात.
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
➡️बॅटरी म्हणजे जास्त मिळवण्यासाठी केलेली विद्युतघटांची एकसर जोडणी होय.
(1) विद्युतप्रवाह
(2) विभवांतर
(3) विद्युतप्रभार
(4) धाराविद्युत
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
➡️ विद्युतघंटाच्या धन अग्र व ऋण अग्र पाच्या विदयुतस्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे होय.
(1) विभवांतर
(2) चुंबकत्व
(3) विद्युतप्रवाह
(4) विद्युतप्रभार
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
➡️विद्युतप्रवाहाचे SI एकक आहे.
(1) कूलोम
(2) व्होल्ट
(3) अँपिअर
(4) m/s
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
➡️लेड-आम्ल विद्युतबटात दोन विदधुत अग्रांमधील विभवांतर ….. एवढे असते.
(1) 2V
(2) 2
(3) 1.5 V
(4) 0.2 V
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
➡️वेगळा घटक ओळखा :
विद्युत बल्ब, विद्युत गीझर, विद्युत घंटा, विद्युत इस्त्री.
(1) विद्युत बल्ब
(2) विद्युत गीझर
(3) विद्युत घंटा
(4) विद्युत इस्त्री
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
➡️ कोरड्या विद्युतघटाचे धन अग्र ———-चे बनवलेले असतात.
(1) जस्त
(2) तांबे
(3) मंगनीज
4) ग्राफाइट
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
➡️सौर घट म्हणजे सौर ऊर्जेचे———- ऊर्जेत रूपांतर करणारा घट होय.
(1) औष्णिक
(2) रासायनिक
(3) पवन
④विदयुत
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
➡️ विद्युतघंटेचे कार्य धाराविद्युतच्या परिणामावर आधारित आहे.
(1) औष्णिक
(2) रासायनिक
(3) चुंबकीय
(4) प्रकाशीय
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
➡️गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) मोटारी
(2) मोटारसायकल
(3) UPS
(4) रेडिओ संच
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
➡️ एखादया तारेतून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, हे निरीक्षण ——— या वैज्ञानिकाने नोंदवले.
(1) हान्स ओरस्टेड
(2) फ्रैंकलिन
(3) रुदरफोर्ड
(4) थॉमसन
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
➡️कुंतल व स्क्रू या संहितेला म्हणतात.
(1) विद्युतघंटा
(2) विद्युतघट
(3)विद्युतचुंबक
(4) वाहकतार
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
➡️ विद्युतप्रभाराला धनप्रभार (+) आणि ऋणप्रभार (-) अशी नावे या शास्त्रज्ञाने दिली.
(1) फ्रैंकलिन
(2) थॉमसन
(3) रुदरफोर्ड
(4) कणाद
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
➡️पुढीलपैकी कोणत्या साधनामध्ये विद्युतचुंबक वापरला जात नाही ?
(1) विद्युतघंटा
(2) विद्युतखेळणी
(3) मॅगलेव्ह ट्रेन
④ विद्युत इस्त्री
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
➡️स्मार्टफोन, लॅपटॉप यांमध्ये विद्युतघट वापरले जातात.
(1) कोरडा
(2) निकेल-कॅडमिअम
(3) लिथिअम-आयन
(4) लेड-आम्ल
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
➡️ धातुशोधक यंत्राचे कार्य कशावर आधारित आहे?
(1) विद्युतचुंबक
(2) विद्युत
(3) चुंबक
(4) उष्णता
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
➡️कूलोम हे SI एकक आहे.
①विद्युतप्रवाहाचे
(2) विद्युतरोधाचे
(3) विद्युतविभवाचे
(4) विद्युतप्रभाराचे
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
➡️एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती निर्माण करते.
(1) विभवांतर
(2) चुंबकत्व
(3) विद्युतप्रवाह
(4) विद्युतप्रभार
वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2