सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –२३ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –२३ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

1. भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?

विराट कोहली

2. ‘पर्यावरण दिवस’ केव्हा साजरा करतात ?

5 जुन

3. ‘जागतिक योग दिवस’ केव्हा साजरा करतात ?

21 जुन

4. क्रिकेटमधील खेळाडूंची संख्या किती असते ?

11

5. सर्वात मोठा खंड कोणता ?

आशिया

6. पाकिस्तानची राजधानी कोणती ?

इस्लामाबाद

7. महाराष्ट्रात ‘लोणार’ हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ?

बुलढाणा

8. महाराष्ट्रात ‘चैत्यभूमी’ कोठे आहे ?

दादर (मुंबई)

9. सर्वात लहान पक्षी कोणता ?

हँमिंग बर्ड

10. सर्वात लहान खंड कोणता ?

ऑस्ट्रेलिया

 

Related posts:

Leave a Comment