सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –२४ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. महाराष्ट्रात ‘आनंदसागर’ कोठे आहे ?
शेगाव (बुलढाणा)
2. महाराष्ट्रात ‘महाबळेश्वर’ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?
सातारा
3. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
वाघ
4. ‘जण गण मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?
रवींद्रनाथ टागोर
5. जागतिक योग दिवस’ केव्हा साजरा करतात ?
21 जुन
6. ‘स्वातंत्र्य दिवस’ केव्हा साजरा करतात ?
15 ऑगस्ट
7. ‘नाताळ’ केव्हा साजरा करतात ?
25 डिसेंबर
8. भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
गंगा
9. ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना कोणी लिहिली ?
साने गुरुजी
10. महाराष्ट्रात ‘जायकवाडी’ हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
गोदावरी
11. जगातील एकूण सार्वभौम देश किती ?
231
12. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे?
13. जगातील सर्वात मोठा देश (क्षेत्रफळ)
कोणता ?
रशिया
14. जगातील सर्वात लहान देश कोणता ?
व्हॅटिकन सिटी








