सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –२५ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –२५ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank

1. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतिची शपथ कोण देतात ?

A. उपराष्ट्रपती

B. पंतप्रधान

C. सरन्यायाधीश

D. महान्यायवादी

2. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?

1. लोकशाही

2. परिशिष्ठ

3. प्रस्तावना

4. उद्दिष्टे

3. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो ?

A. मुख्यमंत्री

B. राज्यपाल

C. पंतप्रधान

D. सरन्यायाधीश

4. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ?

A. प्रथिने

B. पिष्टमय पदार्थ

C. मेद

D. संप्रेरके

5. भारताची मध्यवर्ती बँक कोणती ?

A. नाबार्ड

B. एसबीआय

C. आरबीआय

6. सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे ?

A. हैदराबाद

B. बेंगलोर

C. श्रीहरीकोटा

D. कोची

7. तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते ?

A. निकोल्स

B. निकोटीन

C. टॅनिन

8. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात ?

A. लॉर्ड रिपन

B. लॉर्ड कॅनिंग

C. लॉर्ड कर्झन

D. लॉर्ड डफरिन

9. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?

1. स्वातंत्र्याचा अधिकार

2. समानतेचा अधिकार

3.1 आणि 2

4. यापैकी नाही

10. भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते ?

A. खानदेश

B विदर्भ

C. मराठवाडा

D. पश्चिम महाराष्ट्र

 

Related posts:

Leave a Comment